व्याकरणाचे व्हिडिओज बनवनार्या शिक्षकांची यादी

गोखले ऐज्यूकेशन सोसायटी

नाशिक ०५.


जीईएस ई -लर्निंग प्रोग्रॅम 2020

अंतर्गत ग्रामर आणि रायटिंग स्किल चे व्हिडिओ बनवणारे शिक्षकांसाठी.

व्हिडिओज बनवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना.

👉 आपण भाषा विषयांचे पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट बनविलेले आहेत.

👉 एका गटाचा व्हिडिओ बनवताना त्या गटातील सर्व इयत्तांचा विचार करावा.

👉 उदाहरणार्थ इयत्ता पाचवी ते सातवी चा मराठी विषयाचे व्याकरणाचा (काळाचाव्हिडिओ बनविताना पाचवी ते सातवीचे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओ बनवावा.

👉 हा व्हिडिओ बनवताना पाचवी सहावी सातवीतील उदाहरणांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा.

👉 याप्रमाणेच आठवी ते दहावीच्या गटासाठी सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहेत.

👉 या व्हिडिओचे नियोजन महिन्यानुसार देण्यात आलेले नाही.

👉 त्यामुळे आपल्याला शक्यतो लवकर व्हिडीओज बनवायचे आहेत.

👉 हे व्हिडीओज आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध करून द्यायचे आहेत.

👉 हे व्हिडीओज वेबसाईट वर उपलब्ध झाल्यावर विषय शिक्षक आपल्या गरजेनुसार विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडीओज च्या लिंक पोहोचवतील.

👉 आपल्याला मिळालेल्या सुचने पासून पाच दिवसात एक व्हिडिओ असे नियोजन करावे.

👉 या व्हिडीओज व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाचे व्हिडिओज बनवण्याचे काम नसलेल्या शिक्षकांनी तीन दिवसात एक व्हिडिओ बनवायचा आह.

👉 व्हिडीओ बनविताना काही अडीअडचणी असल्यास आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक शिक्षकांशी संपर्क साधावा.

👉 सदर व्हिडीओज आपल्याला त्वरित वेबसाईटला उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यानुसार नियोजन करावे.

 

समन्वयक

श्री विनोद देशपांडे

 

0 Comments: