८ वी मराठी माध्यम

GES - Learning Program
2020

कोविड १९  समस्ये मुळे सर्वच क्षेत्रातील लोक त्रासले असतांना शिक्षण क्षेत्र सुद्धा याला काही अपवाद नाही. अश्या परीस्थित नामवंत शिक्षण संस्था म्हणून गोखले एजुकेशन सोसायटीने विध्यार्थ्यानपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण पोहचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 
या उपक्रम अंतर्गत शिक्षकांनी दर्जेदार व्हिडीओ बनवलेले आहेत.

सदर व्हिडीओ मेडियम आणि इयत्ते नुसार खाली दिलीले आहेत.






0 Comments: